राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल मंगरूळपीर शहराध्यक्ष.. इरफान शेख यांचा पुढाकार
मंगरूळपीर/ता प्र :- येथील तहसील कार्यालय अंतर्गत संजय गांधी निराधार योजना विभागात सुरू असलेल्या सावळा गोंधळा सह व्रुद्ध/विधवा/निराधारांना हिनतेची वागणुक मीळत असल्याने येथील वरिष्ठांचे दुर्लक्षित धोरनापाई अनेक लाभार्थी योजनेच्या अनुदाना पासुन वंचीत असल्याचे निवेदन, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल मंगरूळपीर शहराध्यक्ष इरफान शेख यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांना दि ११ मे रोजी दिले
निवेदनात नमुद करण्यात आले की येथील सं गा नि यो विभागात मागील दोन वर्षांपासून एकही सभा घेण्यात आली नाही तर कोरोना महामारीच्या नावाखाली अनेक गरजुंना त्या वेळी सभा होत नसल्याने योजनेतील लाभ देण्यात आला नाही तर वयोवृद्ध व्यक्तींना या योजनेतुन अनेक कागदपत्रे वा इतर कारणांसाठी बाद म्हणेजच योजनेतुन वगळन्यात आले,विभागातील कर्मचारी हे आपल्या नेमलेल्या दलाला मार्फकरतांनात मर्जीतील लोकांचे कामे आढळले व त्या प्रकारच्या अनेक तक्रारी सुद्धा झालेल्या आहे,तर येथील उप विभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे या विभागातील कर्मचारी वा विभागावर लक्ष नसल्याने तालुक्यातील निराधार, विकलांग,विधवा,आती निराधार यांना या योजनेच्या मानधना पासुन वंचित रहावे लागत आहे, त्यामुळे स्व:ता जिल्हाधिकारी यांनी मंगरूळपीर सं गा नि यो विभागात लक्ष द्यावे या आशयाचे नमुदीत निवेदनात नमुद करण्यात आले आहे
------------------चौकशी------------
फक्त बारा तासात जिल्हाधिकारी यांनी घेतली निवेsदनाची दखल.
मंगरूळपीर तहसील कार्यालय अंतर्गत संजय गांगोंधळधी निराधार योजनेत सावळा व व्रुद्ध निराधाराचे अवहेलना बाबत..जिल्हाधिकारी यांनी काढले दर महिण्यात सभा घेण्याचे आदेश........
---------------------------------------
0 Comments