Ticker

6/recent/ticker-posts

वाशी, नवी मुंबई च्या रेवती आढाव यांची महाराष्ट्र महिला विकास मंचच्या " राज्य महासचिव " पदी निवड


असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. तुम्ही त्यातलीच एक आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही नवीन जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन . तुम्हीआयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल केली तेवढे कौतुक थोडे आहे . महीलांच्या ज्वलंत समस्यांवर काम करणेसाठी उत्साही व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने काम निपक्षपाती पणे करण्याच्या उद्देशाने  व कार्य तत्पर असणार्या अशा वाशी, नवी मुंबई च्या रेवती आढाव यांची "महाराष्ट्र महीला विकास मंच ॥ च्या माध्यमातुन महीलांच्या समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी यांच्या विशेष अनुभव, कार्यतत्परता व कामाप्रती उत्साह, ईत्यादि बाबींचा विचार करून यांची राज्य समीतीच्या संस्थापक, समन्वयक कालींदिताई ठुबे पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र महिला विकास मंचच्या " राज्य महासचिव " पदी निवड करण्यात येत आहे.
रेवती ताई आढाव आपले खुप
खुप अभिनंदन महिलांच्या समस्या साठी धकाधकीच्या जीवनातून सेवा करण्याचा पुढाकार घेतल्यामुळे केलेल्या कार्याची पावती म्हणून आपली नियुक्ती करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments