Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरण संतुलन व प्रदूषण नियंत्रण कारन्यासाठी वड औदुम्बर तथा पिंपळ त्रिगुनी वृक्षारोपण करून केला लग्नाचा वाढदिवस साजरा

श्री प्रकृति देख्यै नमः वृक्ष वल्ली आम्हा सगे सोयरे एकच ध्यास म.फुले उद्यानाचा लोकसहभाग प्रशासनाचे सहकार्यातून सर्वांगिन विकास.या करिता स्वयंमस्फूर्ती ने कार्याकरणारी महात्मा ज्योतिबा फुले उद्यान वृक्ष संवर्धन योग प्रसार समिती ने छत्रपती शाहू महाराज जयंती औचित्य साधून आज रोजी श्रेष्ठ कृष्ण पक्ष चतुदर्शी तीथी च्या दिवशी वृक्ष वल्ली आम्हा सगे सोयरे या उक्ती प्रमाणे पर्यावरण संतुलन व प्रदूषण नियंत्रण कारन्यासाठी भारतीय हरित संस्कृती चे संवर्धन करून शास्त्रिय आधार असलेल्या  धार्मिक परंपराचे पालन होण्यासाठी  वड औदुम्बर तथा पिंपळ वृक्ष याचे त्रिगुनी रोपण संस्कृती विधाना प्रणाने योग प्रानायाम सूर्यनमस्कार करून विधिवत मंत्रौपचारात पूजा करून रोपण करण्यात आले. 
औचित्या होते म.ज्योतिबा फुले उद्यान वृक्ष संवर्धन योग प्रसार समिती चे सचिन व तृप्ती बंग यांच्या विवाह वाढदिवसाचे.
या समितीचे अध्यक्ष बाळासाहेब हवा जेष्ठ विधी सल्लागार घनश्यामदास जी राठी नयनेश उत्तरवार सुधीर ठाकरे यांच्या संकल्पनेतून राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसमावेशक  विचार वारश्या प्रमाणे शिक्षण आरोग्य समाजिक समता या   त्रिगुनी विचारा प्रमाणे औदुंबर पिंपळ वटवृक्ष या त्रिवेणी वृक्ष लागवडीची कल्पना उदयास आली व तिला मूर्त स्वरूप देण्यात आले.आजचा हा शुभ योग साधून विधिवत मंत्रोपचारात पूजा पाठ करून दहा बारा फुट उंचीच्या वृक्षाची झाडें आणून त्याचे छत्रपती शाहू महाराज जयंती व  लग्नावाढदिवसा निमित्त आज वृक्षारोपण  करण्यात आले.
या प्रसंगी मं. पीर चे ठाणेदार सुनील हूड साहेब ,मुंबई चे मा. नगरसेवक संजूभाऊ वाडे म.फुले उद्यान समिती चे बाळासाहेब हवा पतंजली युवा भारत चे संघटन महामंत्री योग शिक्षक राम व्यावहारे ,नैनेश उत्तरवार ,सुधीर ठाकरे ,संभाजी बुरे पाटील, गणेश राठोड ,धोटे साहेब, श्याम ठक, राजूभाऊ क्षीरसागर, वाशीम खबर चे संपादक सुधाकर चौधरी पतंजली योग परिवारातील कविताताई व्यावहारे ,संगीताताई हवा ,देशमुखताई, राधिकाताई ठाकरे ,सरोजताई राठी, अनुष्काताइ धोत्रे ,साधनाताई गावंडे ,धोटेताई, प्रेरणाताई भुसारे ,खंडेतोडताई ,आदी योग साधक उपस्थीत होते.
 आजच्या दिवसाचे औचित्य साधून मंगरूळपीर चे ठाणेदार सुनी हूड यांच्या हस्ते बेल व आवळा



श्रावण मासात महादेवाला बेलपत्र अर्पित करण्याचे जितकं महत्व आहे, तेवढेच आयुर्वेदात गुणी बेलाचं झाडं देखील आहे._
 पर्यावरण वृक्षप्रेमी संगीताताई हवा यांच्या हस्ते बेल व आवळा या वृक्षाचे रोपण करण्यात आले.






उद्यानात सुरु असलेल्या मोफत दैनिक योग वर्गाला उपस्थित शेकडो योग साधकांना उद्यानातील वृक्ष संगोपनाचे व संवर्धनाचे आवाहन करण्यात आले.साधकांनी श्रमदान करून उद्यानातील गाजरगवत निर्मूलन मोहीम राबवून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.







महात्मा ज्योतिबा फुले उद्यान विकास वृक्षसंगोपन योगप्रसार समिती ने स्वयं श्रमदानातून केले वृक्ष संगोपन,

Post a Comment

0 Comments