Ticker

6/recent/ticker-posts

एकनाथ शिंदेंसोबत असणारे ३७ शिवसेना आमदार व ९ अपक्ष आमदार कोण ?


एकनाथ शिंदेंसोबत असणारे ३७ शिवसेना आमदार व ९ अपक्ष आमदार कोण? शिंदे गटाकडून दिलेली संपूर्ण यादी वाचा…


 एकनाथ शिंदे  , अनिल बाबर

, शंभूराजे देसाई , महेश शिंदे

, शहाजी पाटील , महेंद्र थोरवे

,भरतशेठ गोगावले , महेंद्र दळवी

 प्रकाश अबिटकर , डॉ. बालाजी  किणीकर , ज्ञानराज चौगुले

, प्रा. रमेश बोरनारे  , तानाजी सावंत

, संदीपान भुमरे , अब्दुल सत्तार नबी

 प्रकाश सुर्वे  , बालाजी कल्याणकर ,

संजय शिरसाठ , प्रदीप जयस्वाल,

, संजय रायमुलकर  , संजय गायकवाड

 , विश्वनाथ भोईर  , शांताराम मोरे ,

 श्रीनिवास वनगा , किशोरअप्पा पाटील

 , सुहास कांदे ,चिमणआबा पाटील,

 लता सोनावणे  , प्रताप सरनाईक,

 यामिनी जाधव  , योगेश कदम

 गुलाबराव पाटील , मंगेश कुडाळकर, 

सदा सरवणकर  , दीपक केसरकर

 दादा भुसे  , संजय राठोड

      अपक्ष आमदार

१. बच्चू कडू २. राजकुमार पटेल

३. राजेंद्र यड्रावकर ४. चंद्रकांत पाटील

५. नरेंद्र भोंडेकर ६. किशोर जोरगेवार

७. मंजुळा गावित ८. विनोद अग्रवाल

९. गीता जैन

गुवाहाटीत किती शिवसेना आणि अपक्ष आमदार उपस्थित? नव्या व्हिडीओने आकडेवारी समोर, गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय संकट .

Post a Comment

0 Comments