Ticker

6/recent/ticker-posts

आशा सेविकेचा अपघात ,108 वेळेवर आल्यामुळे वाचले अपघात ग्रस्त महिलेचे प्राण


मंगरूळपीर जीवनदायी 
108 गाडी न.MH14CL 0929
मंगरूळपिर  108 वरील पायलट दयाराम जाधव .डाॅ.राजेश चौधरी
Time 6.00 PM घटनास्थळी तात्काळ रवाना झाल्यामुळे अपघातग्रस्त महिलेला मिळाले तात्काळ  उपचार 
अपघात ग्रस्त महिलेचे नाव .सौ.जोति ज्ञानदेव जामनिक वय 35 वर्ष आशा वरकर अंबापूर
मं.पिर ते अंबापूर कडे जात असताना हनूमान मंदिरा जवळ वाशिम रोड  डोक्याला मार लागला असून महिलेची गाडी स्लिप झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. बैलाची प्रकृती गंभीर असल्यामुळे
 मं.पिर ते वाशिश पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे. 108  रुग्णवाहिक अपघातग्रस्तांसाठी ठरत आहे जीवनदायी पायलट व डॉक्टरांचे केले तेवढे कौतुक थोडे

Post a Comment

0 Comments