
डॉक्टर रत्नपारखी यांचा सन्मान
डॉक्टर असावा यांचा सन्मान
डॉक्टर व्यास यांचा सन्मान
डॉक्टर जाधव यांचा सन्मान
डॉक्टर काबरा यांचा सन्मान
डॉक्टर मुळे यांचा सन्मान
याप्रसंगी डॉक्टर व्यास ,डॉक्टर रत्नपारखी,डॉक्टर असावा यांनी आपले विचार व्यक्त केले.
बाळासाहेब हवा पुढे म्हणाले
माणसाच्या आयुष्यात डॉक्टरांची भूमिका काय आहे हे आपण सारेच जाणतो. आपल्या संस्कृतीत डॉक्टरांना देव मानले जाते. डॉक्टरांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा ज्योतिबा फुले उद्यान विकास वृक्षसंगोपन योगप्रसार समितीने या डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मंगरूळपीर येथील डॉक्टर असोशीएशनचे डॉ. नंदकिशोर बियानी, अध्यक्ष ,डॉ. रनजीत फुके सचीव, डॉ. दिलीप रत्नपारखी, डॉ.व्यास साहेब डॉ. जयंत पीपडकर, डॉ. नरेश जाधव डॉ. दिलीप काबरा, डॉ.नवल असावा, डॉ. राजेश मुळे, इत्यादी कोरोना योद्धा म्हणून यांचा
म.ज्योतिबा फुले उद्यान वृक्ष संवर्धन योग प्रसार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब हवा, जेष्ठ विधी सल्लागार घनश्यामदासजी राठी , सचिन बंग, योग शिक्षक राम व्यवहारे, नयनेश उत्तरवार, सुधीर ठाकरे, पंकज ढोरे, गजानन खोडके, गजू भाऊ क्षीरसागर, सुधाकर चौधरी ,यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय डॉक्टर दिन वृक्षारोपण करून साजरा समाजामध्ये डॉक्टरां प्रती नितांत आदर आहे. कोरोना व्हायरस संकट काळात तर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित झाले. डॉक्टरांनी देखील जीवाची बाजी लावून या लढ्यात काम केले. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच. अशाच या डॉक्टरांसाठी एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. तो म्हणजे डॉक्टर्स डे. दरवर्षी डॉक्टरांच्या सन्मानार्थ 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो आपण हा दिवस महात्मा ज्योतिबा फुले उद्यान विकास वृक्षसंगोपन योगप्रसार समिती मंगरूळपीरच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा







0 Comments