अन्न व भेसळ विभागाच्या दुर्लक्षणामुळे आईस्क्रीम गाडीवर मानवी जिवाचा खेळ होत आहे असा आईस्क्रीम गाड्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे वाटेल तसा प्रमाणात भेसळ करून कशा पद्धतीने आपला खिसा गरम करता येईल या हेतूने आणि आईस्क्रीम गाडीवर स्वच्छता व साफ सूत्रे पणा वरूनच दिसतो आहे आत मात्र किती दिवसाची आईस्क्रीम आहे त्याच्यात काय काय भेसळ केली आहे याची कल्पना मात्र कोणाला ही नाही. याची आपण कल्पना ही करू शकत नाही
मानोरा चौक येथील या आईस्क्रीम गाडी वरील आलेला अनुभव आपल्या सर्वां सोबत शेअर करण्याच्या इच्छेने व आईस्क्रीम च्या माध्यमातून होणाऱ्या दुष्परिणामा बद्दल 27 च्या रात्री साडेनऊ वाजता दोन कोण मध्ये आईस्क्रीम घेतली खाण्या साठी सुरुवात केली अचानक त्या आईस्क्रीम मध्ये मीठ वाटल्या मुळे चौकशी केली परंतु गाडीवाल्याने उडवा उडवी चे उत्तर मिळाल्यामुळे त्या आईस्क्रीमच्या गाडीतील भांड्यात डोकावून पाहिले त्यावेळेस कळलं किती बऱ्याच दिवसाची सीळी आईस्क्रीम असावे कारण बाजूने जे मीठ टाकलेलं असते त्याचं पाणी त्या आईस्क्रीम मध्ये बऱ्या प्रमाणात पडल्या मुळे ती आईस्क्रीम अक्षरशा गोड खारट जाणवत होती. म्हणजे या आईस्क्रीम मध्ये किती मोठा निष्काळीपणा केला जातो.
पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे तोटे-
छातीत घट्टपणा-
पावसाळ्यात वातावरणातील तापमान वाढते. या काळात अशा गोष्टी खाणे टाळावे. ज्यामुळे शरीराला ऊब मिळते. आईस्क्रीमचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, छातीत जड होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
डोकेदुखी-
पावसाळ्यात आईस्क्रीम, थंड पाणी किंवा बर्फाचे सेवन केल्याने मेंदू गोठू शकतो. आईस्क्रीम थंड आहे आणि थंड चीज सेवन केल्याने मेंदूच्या नसांवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते. ज्या लोकांना सायनसची समस्या आहे त्यांनी पावसाळ्यात आईस्क्रीम खाणे टाळावे.
घशाचा संसर्ग-
पावसाळ्यात आईस्क्रीमच्या अतिसेवनामुळे घशाचा संसर्ग होऊ शकतो. आईस्क्रीम खाल्ल्याने घशाच्या संसर्गासोबत कफाची समस्या देखील होऊ शकते. कफामुळेही खोकला आणि ताप येऊ शकतो. पावसाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने घशाचा संसर्ग होऊ शकतो.
पचनशक्ती कमजोर
पावसाळ्यात संसर्ग आणि आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच आपण अशा पदार्थांचे सेवन करतो ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पण पावसाळ्यात आईस्क्रीमचे सेवन केल्यास. याचे दुष्परिणाम दिसून येतात
0 Comments