Ticker

6/recent/ticker-posts

श्रीसंत वासुदेव महाराज यांच्या पालखीचा माढा येथे भक्ती भावाने स्वागत.

   
        अकोला..,....,............,....,.... श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट जिल्हा अकोला.. गुरुवर्य वासुदेव महाराज श्रद्धा सागर आकोट येथून निघालेला पैदलरवारी पालखी ह भ प वासुदेवराव महल्ले पाटील यांच्या मार्गदर्शनात निघाली असून तीचा प्रवास      ते हासेगाव ते माढा पर्यंत पूर्ण झाला असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले  .आज संध्याकाळी श्री क्षेत्र भगवंत मंदिर बार्शी यां मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ ,कीर्तनाचा  कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला व त्या कार्यक्रमाचे आयोजन कुसळब येथे किशन  ननवरे तर रिधोरा येथे देवमन रावणकार माढा येथे बाळासाहेब सूर्यवंसे तर जेजुरी येथे देवमन रावणकार यांनी केले होते. सकाळी चहापान आटपून पालखी   येरमाला कडे रवाना झाली. 
अनेक गावागावात चौका चौकात स्वागत स्वीकारित माऊलीची पालखी निघाली      शहरातील अनेक ठिकाणी भक्तिभावे पालखीचे भव्यदिव्य स्वागत केले .  या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. रस्त्याने गावातील नागरिकांनी भव्यदिव्य भक्तिमय स्वागत केले . . या ठिकाणी प्रवचन झाल्यावर दिंडी पुढील मार्ग आष्टी कडे प्रस्थान केले . पालखीचे सकाळी     शहरात चौकाचौकात स्वागत व फराळाचे चहा पानी याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखी चे प्रस्थान झाले. 
जय हरी माऊली, जय जय राम कृष्ण हरी , वासुदेव महाराज की जय ,भास्कर महाराज की जय असे तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय चे नारे लावत पालखी   अनेक चौकाचौकात स्वागत शिकारीत मधेच चहापान फराळ तसेच  अनेक अभंगाचा गजर करत आली त्यानंतर अनेक ठिकाणी   भव्यदिव्य स्वागत करण्यात आले तसेच वारीमध्ये सहभागी भक्तांनी या ठिकाणी पावली, फुगडी ,रिंगण भारुड आधी करुन गावकऱ्यांचे मन जिंकली त्यानंतर  परळी पुढील प्रवासाला प्रस्थान केले अशी माहिती या वारीमध्ये सहभागी असलेले वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी दिली    

Post a Comment

0 Comments