मा. ना. अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्या 62 व्या वाढदिवसा निमित्त वाशीम जिल्याचे
नेते आदरणीय सुभाषराव ठाकरे साहेब माजी राज्यमंत्री व मा. चंद्रकांतदादा ठाकरे जिल्हापरिषद अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशीम यांच्या संकल्पनेतुन आज दिनांक 25 जुलै रोजी मानोरा
तालुक्यातील
1) मुंगसाजी महाराज आश्रम शाळा शिवणी
2) एल. एस पी. एम. हायस्कूल धामणी
3) श्री. वसंतराव नाईक विद्यालय पळोदी
4) अप्पास्वामी विद्यालय
शेंदूरजना
5) वाघामाय विद्यालय रुई
5) तारिक अन्वर उर्दू
हायस्कूल गिरोली
6) भगवंतराव विद्यालय गिरोली
7) रहेमानिया उर्दू हायस्कूल कुपटा
8) समता विद्यालय कुपटा
9) वसंतराव नाईक विद्यालय दापुरा
10) मुंगसाजी विद्यालय इंझोरी
या सर्व शाळेतील विध्यार्थीना
लेटर बुक वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राजुभाऊ गुल्हाने मानोरा तालुका अध्यक्ष यशवंतरावजी इंगळे सर माजी जि. प. सदस्य सचिनभाऊ पाटील रोकडे रा. यु. काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष मनोहर पाटील राऊत पंकज वाळके सरपंच कुपटा तथा उपाध्यक्ष ओबीसी सेल वाशीम जिल्हा अतीक भाई तालुका अध्यक्ष सोशल मीडिया मानोरा तालुका चंद्रकांत घोडे उपाध्यक्ष रा. यु. काँग्रेस मानोरा तालुका सय्यद जाकीर तालुका उपाध्यक्ष अल्पसंख्यांक मानोरा नाजीम खान उपाध्यक्ष वक्ता सेल मानोरा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अन्य कार्यकर्ते व शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक इतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते
0 Comments