Ticker

6/recent/ticker-posts

माहेश्वरी संघटनेच्या वतीने आचार्य दायमा यांचा सत्कार


वाशीम : सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या वाशीम जिल्हा माहेश्वरी संघटनेच्या वतीने आचार्य विजयप्रकाश दायमा यांचा शाल, श्रीपळ देवून अग्रसेन भवन येथे आयोजित भागवत कथेमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवलाल भुतडा, उपाध्यक्ष सुनिल गट्टाणी, सचिव कैलास मुंदडा, प्रचारप्रमुख निलेश सोमाणी, राजेश सारडा उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments