अजून एक सण सामील झाला सणासुदीच्या महिन्यात ।
तिरंगा पोहोचवूया आपण सर्व मिळून घराघरात ।
राष्ट्र प्रेमाची मनात ज्वाला, तिरंगा हेच लक्ष ।
कुरापती करण्याची कोणी करणार नाही हिंमत |
पेट्रोल नाही, वीज नाही, खाय प्यायचे लाले।
कोणी खातो चटणी भाकर कोणी खातो तुपाशी ।
मोदीजी तुम्हीच आता करा काहीतरी ।
करणार नाही व करू देणार नाही कुणाला भ्रष्टाचार |
जगात सर्वोच्च स्थानावर राहील भारत देश प्यारा।
॥ जय हिन्द ।।
हास्य कवी : सुनिल मालपाणी
9637077700
जिल्हाध्यक्ष
भारतीय जनता पक्ष
व्यापारी आघाडी
0 Comments