Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श विद्यालय, धानोरा खुर्द ता मंगरुळपिर जिल्हा वाशिम अनोखा उपक्रम

श्री धानोरकर आदर्श विद्यालय, धानोरा खुर्द ता मंगरुळपिर जिल्हा वाशिम अनोखा उपक्रम
भारतीय स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पुर्ण होत आहे. देशभर आनंदाचे वातावरण आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरीकाला घरावर तिरंगा ध्वज लावण्यास प्रोत्साहीत करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज 12 ऑगस्ट रोजी श्री धानोरकर आदर्श विद्यालय, धानोरा खुर्द ता मंगरुळपिर जिल्हा वाशिम महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाची आकृती साकारून, " हर घर तिरंगा "ची जनजागृती करण्यात आली याप्रसंगी श्री धानोरकर आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थी व   मुख्याध्यापक श्री मंगेश धानोरकर सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ जिरवणकर मॅडम ,सौ धानोरकर मॅडम,सौ होले मॅडम ,श्री पाटील सर, श्री उचित सर ,श्री ढेंगळे सर, श्री वैभव सर ,विक्रम सर, श्री सावके सर ,श्री भगत सर, व श्री झळके सर व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला

Post a Comment

0 Comments