मंगरुळपीर:- स्वतंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवा निमित्य घरघर तिरंगा अभियान पथ,पक्ष,धर्मविरहित असुन देशाप्रती प्रत्यक कुटुंबातील प्रत्येक समाजास जागृत करणे तथापी प्रत्येक घरांवर तिरंगा फडकवलांच पाहिजे त्याकरीता सर्व पदाधिकारी,कुटूंबप्रमुख यांनी प्रत्येक घरी तिरंगा झेंडा सन्मानाने पोहचुन द्या, मोटारसायकल रॅलीव विविध भक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आव्हान
व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्रजी पाटणी यांनी मंगरुळपीर शहर व ग्रामिण भाजपाच्या केंमिस्ट भवन येथे संपन्न झालेल्या बैठकित केली.यावेळी मंचकावर प्रदेश कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तमजी चितलांगे, सुनिलजी राजे,नागेशजी धोपे (वाशिम,) शामभाऊ खोडे,रवि पाटिल ठाकरे,प्रा.विरेंद्रसिह ठाकुर सर, सुनिलजी मालपाणी,डॉ दिलीप रत्नपारखी,प्रा.संजय खिराडे, हे सर्व उपस्थित होते. सुनिल राठोड, डॉ आडोळे, संदिप चव्हाण, अतुल गायकवाड,अनिल गावंडे, विलास गायकवाड, फकिरमामु,अरुण थेर, महादेव विश्वकर्मा, बंडुपाटिल अव्हाळे, मो.शारिक,राहुल अढाव, गोपाल खोडके, शंकर थोरात, विवके सरजोशी, सचिन पवार, विलाश लवटे, महेश अहिरकर, गणेश बंन्नावडे, गोपाल शिंदे, सुमित मुंढरे, गोपाल शर्मा, भाणुदास टेकाळे, किशारभाऊ भुतडा, गिरीश बियाणी, अखबर नंदावाले, वरील कार्यकते उपस्थित होते. अक्षय ठाकुर कार्यक्रमाचे संचालन विनोद पाटिल जाधव यांनी केले.याप्रसंगी पुरुषोत्तमजी चितलांगे यांनी चितलांगे इंण्डेणच्या वतीने एक हजार तिरंगा झेंडे सुपुर्त केले.
0 Comments