Ticker

6/recent/ticker-posts

धनज येथील LPG प्लांटला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांची भेट

आज दिनांक ०८/०८/२०२२ रोजी जिल्हयातील सर्वात मोठे (व) दर्जाचे मर्मस्थळ पोलीस स्टेशन धनज वु अंर्तगत ग्राम धनज रहू येथील LPG Bottling Plant येथे मा. श्री. बच्चन सिंह साहेब पोलीस अधिक्षक जिल्हा वाशिम यांनी १६/०० ते १७/०० दरम्याण भेट देवुन LPG Bottling Plant चे सुरक्षेवावत पाहणी करून आढावा घेवून भेट दिली. तसेच LPG Bottling Plant येथील सुरक्षा कर्मचारी यांची भेट घेवून त्यांना मार्गदर्शन केले सदर भेटीदरम्याण LPG Bottling Plant चे प्र.व्यवस्थापक श्री दिपक कुभांरे, श्री. संजय दवंडे तसेच सहायक व्यवस्थापक श्री. घोरमाडे, सेक्युरीटी ईनचार्ज श्री. विजय ईंगले त्यांचे स्टॉफ सह हजर होते सदर भेटी दरम्याण पोनी श्री. अनिल ठाकरे पो स्टे धनज वु, पोनी श्री. एस.एम जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, पोनी श्री. प्रविध धुमाळ जिवीशा वाशिम तथा पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड दुरक्षेत्र कामरगाव, नापोका विजय डोंगरे, शिवाजी ठवकर, विजयसिंह राठोड पोका सुनिल वानी असे पोलीस अंमलदार हजर होते.

Post a Comment

0 Comments