वाशिम यवतमाळ मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार खा.भावनाताई गवळी यांना पुन्हा शिवसेना नेते पदी नियुक्त करण्यात आल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांत मोठा जल्लोष करण्यात आला
हा जल्लोष साजरा करतांना बहुतांश ठिकाणी स्वागतांचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला
यादरम्यान मंगरुळपीर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना अँटो युनियन तालुका अध्यक्ष शेख नवेद यांनी खा भावना ताईच्या कार्यालयात जावुन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व भावी वाटचालीस मनोभावे शुभेच्छा दिल्यात यावेळी वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
0 Comments