Ticker

6/recent/ticker-posts

विविध दाखल्यांची सेवा मिळत नसल्यास १८००१२०८०४० क्रमांकावर तक्रार करा.

कायद्यानुसार ग्रामसेवकामार्फत मिळणारे विविध दाखले, त्यासाठी लागणारा कालावधी आणि
शुल्क.निर्धारीत शुल्कात आणि वेळेच्या आत आपले प्रमाणपत्र आपल्याला मिळालेच पाहिजे!
आपल्याला निर्धारीत वेळेत आणि शुल्कात सेवा मिळत नसल्यास १८००१२०८०४० क्रमांकावर तक्रार करा.
RTS कायद्यानुसार महसूल विभागातर्फे मिळणाऱ्या सेवांचा कालावधी खालीलप्रमाणे
महसूल अंतर्गत विविध सेवांचे शुल्क ३३.६० पैसे आहेत. यापेक्षा जास्त पैसे देऊ नका.महा ई सेवा केंद्र आणि नागरी सुविधा केंद्रातून हे दाखले घेताना जास्तीचे पैसे देऊ नका. शुल्काची पावती घ्यायला विसरु नका.

अतिरिक्त पैसे मोजून नागरिकाच्या खिशाला कात्री आता लागणार नाही. दलाली करणाऱ्यांना शंभर टक्के आळा बसेल नागरिकांना सावधान अतिरिक्त कोणी पैसे मागत असेल तर आपण हेल्पलाइनवर तक्रार करू शकता होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे

Post a Comment

0 Comments