Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्मी विहार कॉलनी रविवारला शोक बैठक.

गोर गरीबाच्या हाकेला धावून जाणारे, जनसामान्या प्रती स्नेह व सुखदुःखात धावून जाणारे
मंगरूळपीर येथील लक्ष्मी  विहार कॉलनी येथे चितलांगे इण्डेनचे संचालक पुरषोत्तम चितलांगे यांचे निवासस्थानी मातोश्री मथुराबाई लालचंदजी चितलांगे वयाच्या 85 व्या वर्षी देहवासन 15 ऑक्टोबर 2022 रोजी मूळनिवास निंबा येथे  झाले असून त्यांच्या निधनानंतर नातेवाईक व मित्र परिवारासह शोक बैठक ठेवण्यात आली असून या वेळी त्यांचे मोठे बंधु गोपालदासजी चितलांगे, लहान बंधु डॉ जुगलजी चितलांगे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व नातेवाईक व मित्र परिवारांनी या
शोक बैठक ला दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रविवारला लक्ष्मी विहार कॉलनी येथे उपस्थित रहावे 
पुरषोत्तम लालचंदजी चितलांगे यांचे निजी निवास , लक्ष्मीविहार कॉलोनी, अकोला रोड, मंगरुलपीर वेळ  दुपारी 02 ते 06 दिनांक :- 20/11/22 रविवार ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments