मंगरूळपीर
दिनांक : शनिवार, 19 नोव्हेंबर, 2022
रोजी शहरातील जुने यात्रा मैदान पोस्ट ऑफीस रोड, येथे उद्घाटन करण्यात आले या शुभ प्रसंगी प्रमुख अतिथी मा. श्री. चंद्रकांत ठाकरे अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशिम,मा. श्री. यशवंत केडगे एस डी पी ओ मंगरूळपीर
एच डी एफ सी बँक मंगरूळपीर शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
गजानन काकडे क्लस्टर हेड ,पंकज सेठ सर्कल हेड,
तरूण चौधरी बी. बी. एच. साऊथ ३, ब्रांच मैनेजर प्रविण सोलव,
सिनियर मॅनेजर अमित व्यवहारे,
नियोजन अधिकारी सुनीता आंबरे मॅडम , मंगरूळपीर येथील प्रतिष्ठित व्यापारी नीरज बजाज, किशोर सुराणा
आजच्या काळात, अशा अनेक बँका आहेत, ज्या त्यांच्या ग्राहकांना अनेक फायदे देतात जेणेकरून ग्राहकांना बँकांच्या अधिकाधिक सुविधा मिळू शकतील. त्यापैकी एक म्हणजे एच डी एफ सी बँक.
HDFC बँक ही भारतातील अग्रगण्य बँक आहे, ज्याची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये मुंबईत झाली. एचडीएफसी बँकेने जानेवारी 1995 मध्ये अनुसूचित व्यावसायिक बँक म्हणून काम सुरू केले.
मुंबई आणि नवी दिल्ली येथे त्याच्या सर्वाधिक शाखा आहेत. तसे, HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी खाजगी व्यावसायिक बँक आहे आणि ती आपल्या ग्राहकांना 19 पेक्षा जास्त बचत खात्यांची सुविधा प्रदान करते.
HDFC बँकेचे फायदे काय आहेत? HDFC बँकेत खाते उघडण्याचे काय फायदे होऊ शकतात? HDFC बँकेत ऑनलाइन खाते कसे उघडायचे?
बचत शेतकरी खाते
बचत शेतकरी खाते हे शेतकऱ्यांसाठी खास तयार केलेले बचत खाते आहे. या खात्याअंतर्गत तुम्हाला मोफत बिल भरण्याच्या सुविधेचा लाभ मिळू शकतो.
यासोबतच एटीएममधून फ्री डेबिट कार्डने 5 मोफत व्यवहार करण्याची सुविधाही मिळू शकते.
एच डी एफ सी बँक. कर्मचारी अक्षय उमाळे,सागर डहाके,
अभिजित देशमुख , शुभम चौधरी महक शर्मा , कर्मचाऱ्यासह व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होते

0 Comments