Ticker

6/recent/ticker-posts

माझा गाव माझा विकासप्रशिक्षणार्थी सोबत केली सौ.सरपंचानी केली दिवाळी साजरी--

 शासनाच्या शेडुल प्रमाणे गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा ग्रामपंचायत पिंपळखुटा माध्यमातून संत भायजी महाराज संस्थान पिंपळखुटा येथे  ठरल्या प्रमाणे
  दि.७/११/२२ सोमवार या सभेची सुरुवात सभा अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच सौ चंदाताई सुदर्शन धोटे यांनी ठिक ११वा. दिप प्रज्वलन करून तर मुख्य मार्ग दर्शक श्री वाढणकर साहेब कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती मं पिर यांच्या हस्ते स्वच्छतेचे दैवत संत गाडगेबाबा प्रतिमा पुजन केले व सरपंच यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या नंतर सभेला मोलाचे मार्गदर्शन गटविकास अधिकारी श्री बाळासाहेब अवगण यांनी करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले व या नंतर कार्य शाळेला सुरुवात झाली
यावेळी सौ.भगत मँडम,सौ.सुर्वे मँडम,श्री व्यवहारे साहेब,श्री सुरळकर साहेब,श्री वाघमारे साहेब,गावंडे सर,प्रकाश धोटे सर,सौ.गजरे ताई पोलिस पाटील बेलखेड ,सरपंच राजेंद्र राऊत धोञा,मसोला,पिंप्री,बेलखेड,
          अंगणवाडी सेविका, मदतनीस, आँफरेटर,आशा वर्कर,कृषी सहाय्यक, गणातील प्रत्येकी पाच जनांनी कार्य शाळेला सहभाग घेतला
या कार्यक्रमात सहभागी होणारा प्रत्येक जन हा आपल्या गावाचा, शास्वत.भौतिक, सामाजिक, आर्थिक पायाभुत विकास हा एकच ध्यास या उद्देशाने सहभागी झाला होता
त्यांनी संत भायजी महाराज दरबारातुन प्रशिक्षण कार्यशाळेतुन गाव विकासाची अधिका अधिक ऊर्जा घेऊन जाव यासाठी दिवाळी निमित्त प्रसन्न वातावरणात रव्याच्या लाडु ऐवजी ग्रामपंचायत पिंपळखुटा तर्फे रामलाडुंचा महाप्रसाद वाटप करुन केली दिवाळी साजरी.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठलभाऊ शेंडे ,गोपाल पाटील धोटे, मनोहर परंडे,हरीदास परंडे, महादेवराव परंडे, सुदर्शनभाऊ धोटे, पांडुरंग गावंडे, व स्वतः सौ सरपंचा, सेविका कांचण मँडम आणि आपले ग्रामपंचायत कर्मचारी उमेश पाचे,छगण भोयर,दिलिप पडघान, छायाताई शिंदे.रुखमिना पडघान

Post a Comment

0 Comments