Ticker

6/recent/ticker-posts

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अभियानाचा जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यात


वाशिम: 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वाशिम: जिल्ह्यात दक्षता जनजागृती अभियान सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास ३१ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला असून ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, 

सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार रोखण्यासाठी चालणारा लाचलुचपत प्रतिबंधक कायदा करण्यात आला महिती सर्वसामान्य जनतेला करून द्यावी. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कामकाज कसे चालते यांची माहिती जनतेला देणे हा या अभियानाचा हेतू आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले  आहेत. श्री. शेळके यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यात चालु वर्षात लाचलुचपत विभागाने अनेक कारवाया केल्या गेल्यावर्षी यशस्वी आहे. त्याची
कारवाया करण्यात आल्या होत्या. श्री. गजानन शेळके यांनी या विभागाचा पदभार स्विकारल्यापासून बरयाच यशस्वी कारवाया झाल्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत, अशी माहिती त्यांनी या वेळी
लोकांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची माहीती व जनजागृती व्हावी यासाठी या सप्ताहाअंतर्गत जनजागृती अभियान सुरु आहे.या जनजागृती संचामध्ये पुरुषोत्तम कलापथक संच अडोळी सोबत पोलिस
ऊपअधिक्षक श्री. गजानन शेळके, पो. नि. कांबळे, एएसआय दिलीप बेलोकार, पोहेकॉ विनोद अवघडे आदी महत्वाची भूमिका बजावत असून मालेगाव तालुक्यापासून जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे. या सप्ताहाअंतर्गत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ही जनजागृती करन्यात येणार आहे. 

मंगरुळपीर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जनजागृती
मंगरूळपीर शहरात  अकोला चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर , बायपास, तहसील कार्यालय समोर ,विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली








Post a Comment

0 Comments