राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वक्ता सेलची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब व राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली.
या बैठकीमध्ये सर्व वक्त्यांना आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकासंदर्भात आदरणीय पवार साहेबांनी व अजितदादांनी मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस राजकारणात ढवळाढवळ होत असल्यामुळे कुणी काय सांगते यावर पक्षाच्या वतीने विचार मंथन करण्यात येईल
यावेळी आमदार देवेंद्र भुयार, आमदार अमोल मिटकरी, माजी मंत्री सुभाष ठाकूर, कोषाध्यक्ष हेमंत टकले, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, वक्ता सेल प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री सुभाष रावजी ठाकरे यांनी राजकारणाची पुन्हा सूत्र हाती घेतल्यामुळे. टोपी गायब झाल्याची चर्चा नागरिकात जोर धरत आहे. वाघाची डरकाळी आणि मांजरीची म्या म्या. अशा अनेक चर्चा आता राजकारणात दिसून येत आहे. राजकारणातील पितामह भीष्म समजल्या जाणारे माझी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष
आदरणीय शरद पवार साहेब यांना आपला देव मानले आहे. अनेकांनी सत्तेसाठी यातून त्यातून यात उड्या मारल्या कोणत्याही प्रकारची सत्तेची लालसा न करता पुन्हा राजकीय वर्तुळात नव्याने राजकारणाला सुरुवात केली आहे. अशी चर्चा जनसामान्यात जोर धरत आहे. धुरंदर राजकीय नेते म्हणून यांची आजही छाप कायम आहे.
0 Comments