अहमदनगर जिल्ह्यात महीलांच्या ज्वलंत समस्यांवर काम करण्यासाठी व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने काम निपक्षपाती पणे करण्याच्या उद्देशाने व कार्य तत्पर असणार्या अशा अहमदनगर च्या सौ. अनिता ताई काळे यांची "महाराष्ट्र महीला विकास मंच " च्या माध्यमातुन महीलांचे जिल्हाभर संघटन करून समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी यांच्या विशेष अनुभव, कार्यतत्परता व कामाप्रती उत्साह, इत्यादी बाबींचा विचार करून यांची राज्य समीती च्या वतीने महाराष्ट्र महिला विकास मंच च्या अहमदनगर च्या सौ. अनिता ताई काळे यांची "महाराष्ट्र महीला विकास मंच "
धकाधकीच्या जीवनात महिलांवर होत असलेल्या रोज अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याच्या व न्याय देण्यासाठी
महाराष्ट्र महिला विकास मंच च्या अहमदनगर "जिल्हाअध्यक्ष " पदी निवड करण्यात येत आहे. अनिता ताई आपणावर टाकलेली जबाबदारी निश्चितपणे आपण पार पाडाल अशी सर्वांना अपेक्षा आहे. आपल्या कर्तव्यात आपण खरे ठराल याच हेतूने
राज्य समीतीच्या संस्थापक, समन्वयक कालींदिताई पाटील यांच्या आदेशाने महाराष्ट्र महिला विकास मंचच्या "
अहमदनगर च्या सौ. अनिता ताई काळे यांची "महाराष्ट्र महीला विकास मंच "
अहमदनगर "जिल्हाअध्यक्ष " पदी निवड करण्यात येत आहे. अनिता ताई आपले खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
0 Comments