Ticker

6/recent/ticker-posts

श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर अंतर्गत विशेष शिबिर ग्राम दत्तक चेहेल येथे पथकाचे उद्घाटन ----

या कार्यक्रमाचे  अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय  आ.अ. राठोड साहेब  म्हणून लाभले त्यांच्या हस्ते रा से यो पथकाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर एल के करंगाळे  माझी प्राचार्य व संस्थेची सचिव डॉ. अश्विन भाऊ नाईक ,  पि .पी इंगोले  संस्थेचे कोषाध्यक्ष, कार्यकारी प्राचार्य डॉक्टर सुनील राठोड , कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. पी.एन जाधव , प्रा. सुभाष टापरे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर कार्यक्रम अधिकारी, 
 चेहेल येथील डॉक्टर दत्ताभाऊ चौधरी नवश्या गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष , सुनील चौधरी पोलीस पाटील, सौ. सुनंदा शिंदे सरपंच,  जितेंद्र राऊत सरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य,  कु. हर्षा उगले ग्रामसेवक,  पीडी देशमुख तलाठी,  चव्हाण  जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक,  विनोद चौधरी तंटामुक्ती अध्यक्ष, श्री दत्ता चौधरी ग्रामपंचायत कर्मचारी,  सुजाता भगत महिला बचत गट प्रमुख, सौ सुनीता चौधरी अंगणवाडी सेविका,  खुडे साहेब आरोग्य सेवक,  अशोक  मनोहर पाणीपुरवठा कर्मचारी,  विनोद  राठोड प्रतिष्ठित नागरिक,  सुधाकर  चौधरी वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक , पंडित सोनवणे प्रतिष्ठित नगरी तसेच गावातील मान्यवर नागरिक त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाची प्रभारी प्रा. पी एन जाधव , प्रा. डी बी जाधव , प्रा. व्हि डी  कोवे , प्रा. हुरणे , प्रा. हिस्सल , प्रा.ढाकुलकर , डॉ. डी. जी. राठोड , प्राध्यापक आकाश बुधे , प्रा. आयाज शेख, तसेच तमाम सर्व गावकरी व स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना +2  स्तर अंतर्गत 
विशेष शिबिर  पथकाचे उद्घाटन ग्रामदत्त क चेहेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेहेल येथे उद्घाटन समारंभ माननीय श्री आ.अ राठोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पाहुण्यांची स्वागत करण्यात आले प्रतिमेची पूजन झाल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सुभाष  टापरे यांनी प्रास्ताविक भाषण केले. तर कुमारी हर्षा उगले ग्रामसेवक यांची सुद्धा मनोगत शिबिराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर माजी प्राचार्य डॉ. एल. के. करंगळे  यांनी सुद्धा मार्गदर्शन केले 
त्याचबरोबर अध्यक्ष भाषण संस्थेचे अध्यक्ष आ.अ. राठोड साहेब यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रभक्ती बद्दल अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी गायत्री पवार यांनी केले. तर आभार प्रद़र्शन निर्भय राठोड यानी केले.

   

Post a Comment

0 Comments