Ticker

6/recent/ticker-posts

साहित्याची मेजवानी १२ जानेवारी श्री संत बिरबलनाथ काव्य रसिक मंच, मंगरूळपीर अंकुर साहित्य संघ जिल्हा वाशिम व्दारा कार्यक्रमाचे आयोजन

मंगरूळ नाथ येथे येऊन बसा आणि पोटभर हसा टेन्शन मुक्त
साहित्याची मेजवानी
कोरोना त्रासदीत जवळपास 3 वर्षाच्या उपवासानन्तर एक खरामरीत मेजवानी।
हास्य, व्यंग, सामाजिक आणि थोडेफार राजकीय विषयावर, शेतकरी  आणि शेतमजूर यांच्या समस्यावर, लहान उद्योजक, व्यवसायी आणि दुकानदार यांच्या अडचणीवर कवितेच्या रुपात खमंग आणि रसरशित पकवान्नाची भरमार, सोबत स्वादिष्ट आणि पाचक चूर्ण, चारोळया -----
आदिंचा आनंद घेण्यासाठी जरूर यायच आपण----
दी १२ जानेवारी २३
सायंकाळी ६/३० नंतर
देवकी भवन चतुर्भुज मंदिर, राजस्थानी चौक, मंगरुलनाथ।
आयोजक--अंकुर साहित्य संघ जिला वाशिम।

Post a Comment

0 Comments