नुकत्याच पार पडलेल्या मुंबई येथे हनुमान मंदीर सस्थान मध्ये अखिल भारतीय अध्यक्ष कनोजीया उपस्थितीत सोहळा व स्व. दिलीपदादा शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्यांनी आयुष्यभर संत गाडगे बाबांच्या महान कार्यावर समाजसेवेचे व्रत स्वीकारूण अहोरात्र कार्य केले अशा महान विभूतींना जीवनकार्याची पावती म्हणुन गुणगौरव करण्यात आला .
प्रथम व स्व. श्री. रमाकांतजी कदम मुंबई यांचे पुजन महासंघाचे अध्यक्ष कृष्णकुमार कनोजीया मुंबई तसेच आरक्षणाचे प्रमुख आशिषकुमार र. कदम व सोनलभाऊ दि.शिंदे धोबी महासंघ च्या वतीने महासंघाचे मा.श्री.कृष्णकुमार
यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रीय भुषण पुरस्कार स्व. रमाकांतसेठ कदम श्री संत गाडगे बाबा धुळे; माजी मा. श्री. बोरसे प्रदेश अध्यक्ष शिरपूर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल-श्रीफळ देऊन मंचकावरील पुजनानंतर
व वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या नावाचा जयघोष करत गोपाला गोपाला गजराने सुरुवात झाली. सामाजिक कार्य करणारे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार समाजसेवकाच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय भुषण महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे विदर्भ विभागीय राज्य संघटक मा.श्री.सुखदेवराव शेंद्रे मंगरूळपिर याना
पुरस्कार प्रदान करण्यात आलात्या
पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील नामवंत 52 समाजसेवकांचा शाल श्रीफळ राजपत्रित प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन
समाजातील इतरांना समाजसेवेची प्रेरणा मिळावी संत गाडगे बाबाचे कार्य पूढे न्यावे याच भावनेने अविरत चालू ठेवावे या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कारा मिळाल्या बद्दल आयोजकांचे खूप खूप अभिनंदन केले व आभार मानले . पुढील वाटचालीसाठी सुखदेवराव शेंद्रे यांनी असेच कार्य सुरू ठेवावे अशा शुभेच्छा देण्यात आलेल्या.
0 Comments