मा.पोलिस अधीक्षक सो वाशिम त्यांचे मार्ग दर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते व त्यांच्या स्टाफ मधील कर्मचारी पो. काँ.अमोल कांबळे,राजकुमार यादव.रोशन राठोड व महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना चव्हाण यांनी रिसोड शहरात सराफ लाईन धोबी गल्लीतील सागर तापडिया व अक्षय तापडिया यांचे घरी जाऊन रेड केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला असा एकूण नऊ लाख 92 हजार960 रुपयाचा मुद्देमाल चार चाकी वाहनासह विक्री करता साठवताना बाळगून आला म्हणून जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीतांवर रिसोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 248/2023
▶️ युनिट - रिसोड
▶️ तक्रारदार- सर तर्फे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अमर मोहिते, वाशिम
▶️ आरोपी- 1) सागर सुनील तापडिया 2) अक्षय सुनील तापडिया दोन्ही राहणार धोबी गल्ली सराफ लाईन रिसोड
▶️ अपराध क्र - 248/23 भा. द.वी.कलम 328,273,34 सह अन्न व सुरक्षा मानके कायदा 59 प्रमाणे
▶️ घटनास्थळ - आरोपी नामे सागर सुनील तापडिया यांचे राहते घरात दोघी गल्ली सर आपल्याला रिसोड
▶️ घ.ता.वेळ - दि.01/05/2023 रोजी 16/15 ते 17/30 वाजेच्या दरम्यान
▶️ दा.ता.वेळ - दि. 01.05.2023 चे 22/47.वा
▶️ हकीकत - वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील नमूद आरोपीत यांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला चार चाकी वाहनासह असा एकूण नऊ लाख 92 हजार 960 रुपयाचा मुद्देमाल स्वतःचे फायद्यासाठी विक्रीकरिता बाळगताना व साठवणूक करताना मिळून आले म्हणून सदरचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून रीतसर फिर्याद देऊन संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
▶️ तपास स.पो. नी/ आर. टी.गवई नेम.रिसोड पोलिस स्टेशन करत आहेत
▶️ मार्गदर्शन अधिकारी*-
1)श्री.बच्चन सिंह
पोलिस अधीक्षक वाशिम
2) परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अमर मोहिते वाशिम
0 Comments