मंगरूळपीर :- रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन कोरोनासारख्या महामारित मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कुटुंब प्रमुखाप्रमाणे पार पाडून जगाच्या पटलावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी मंगरूळपीर तालुका शिवसेना,युवासेना, महिला आघाडी,युवतीसेना यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै २०२३ रोजी मंगरूळपिर येथील शिवसेना युवासेना मध्यवर्ती कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिरात १५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक भान जपले.
शासकीय रक्तपेढी अकोला यांनी रक्तसंकलन केले यावेळी
विधानसभा संपर्क प्रमुख विवेक नाकाडे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, युवासेना जिल्हाप्रमुख जुबेर मोहनावाले, शिवसेना तालुका प्रमुख रामदास सुर्वे, शिवसेना शहर प्रमुख सचिन परळीकर युवतीसेना जिल्हा प्रमुख प्रिया महाजन, युवासेना विधानसभा प्रमुख अर्जुन सुर्वे, युवासेना शहर प्रमुख सुनील कुर्वे, विश्वास गोदमले, बबन सावके, निलेश पेंढारकर,सचिन डोफेकर,डॉ सुनील राऊत, वाहिद भाई, ग्यानु भडांगे, महेंद्रा ठाकरे,सोनु जैस्वाल,देविदास मुखमाले, संजू कताडे, विलास लांबडे,हांडे,रवी माथारमारे, सतीश राऊत, बाळु रोकडे,रवी गोतरकर, भुषण सुर्वे,संदीपान भगत सुमेर शेख, अजय भालेराव, विठ्ठल महाले, मंगेश सावडे, अमर भगत,
0 Comments