आमी आनंदी असलो की ज्यांना आनंद होतो
अशी खूप कमी व्यक्ती या जगात आहेत
त्यापैकीच एक माझे बाबा. आपल्यासमोर कोणी उपाशी राहू नये
आम्हाला आपल्या सावलीत ठेवून स्वतः उन्हात जळत राहिले
असेच एक देवाचे रूप मी माझ्या बाबांच्या रूपात पाहिले माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
0 Comments