वाशिम, दि. 19
: प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर यांनी विदर्भात पुढील ७ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट व यलो अलर्ट याप्रमाणे जिल्हानिहाय अनुमान दिले आहे. त्यानुसार वाशिम जिल्हा हा यलो अलर्टमध्ये दर्शविण्यात आला आहे. जिल्हयातील नागरीकांनी यलो अलर्टची सूचना लक्षात घेता पुढील ७ दिवस
0 Comments