विकम सी फॅब्रिकेशनचे थर्मल शील्ड व श्रद्धा रिफायनरीच्या सिल्वरच्या चंद्रयानात वापर
खामगावच्या घ्या इतिहासात नवे सुवर्ण पाल जोडल्या गेले आहे आज दुपारी अवकाशात झोपावलेल्या चंद्रयान तीन च्या निर्मितीत खामगावच्या बहुमूल्य वाटा आहे या चंद्रयानात खामगाव एमआयडीसी मधील विकमशी फॅब्रिकेशन चे थर्मल शील्ड आणि श्रद्धा वापरण्यात आल्या आहेत ही खूप मोठी उपलब्धी असून यामुळे आपल्या खामगाव ची देशात नवी ओळख निर्माण झाली आहे भारतात ची महत्वकांक्षी चंद्रयान तीन मोहीम आज पासून सुरू झाली असून अनेक महिन्याच्या मेहनतीनंतर आज दुपारी दोन पस्तीस वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवल अंतराळ केंद्रावरून चंद्रयान तीन अवकाशात झोपावले हे चंद्रयान बनवण्यासाठी असंख्य शस्त्र ज्ञानींची प्रचंड मेहनत लागलेली असून या चंद्रयान च्या निर्मितीत रजत नगरी खामगावचे मोलाचे योगदान आहे देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव एमआयडीसी मधील विक्रम्सी फॅब्रिकेशनचे थर्मल शील या चंद्रयानात वापरण्यात आले आहे हे शील बनविण्यासाठी प्रचंड मेहनत लागली असून कामगावातील वस्तू चंद्रयानात वापरल्या जाणे ही खूप मोठी व उपलब्धी म्हणावी लागेल याचप्रमाणे या चंद्रयानात खामगाव एमआयडीसी मधील विख्यात श्रद्धा रिफायनरी कडून बनविण्यात आलेल्या सिल्वर स्टर्लिंग ट्यूब वापरण्यात आले आहेत यामध्ये ९० टक्के चांदी व दहा टक्के कॉपर असते याआधी या सिल्वर स्टरलींग ट्यूब विदेशातून मांगविण्यात येत होत्या मात्र आता खामगाव तील श्रद्धा रिफायनरीच्या सिल्वर स्पेलिंग ट्यूब वापरण्यात येत अशी माहिती श्रद्धा रिफायनरी चे संचालक शेखर भोसले यांनी दिली आहे चंद्रयानात लागणाऱ्या वस्तू खामगावतून जाणे ही संपूर्ण खामगावकरांसाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे यामुळे खामगाव ची नवी ओळख देशाला झाली असून खामगावच्या इतिहासात ही उपलब्धी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार आहे
0 Comments