Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर तालुका येथे मा.शरदचंद्रजी पवार गटांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अढावा बैठक

 



  ््   मंगरूळपीर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे आढावा बैठक घेण्यात आली बैठकीला पक्षनिरीक्षक विश्वनाथ कांबळे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे यांचा सत्कार इमरान फकीरावाले व विशाल धानोरकर इरफान शेख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती माधवराव जी अंभोरे सुनील पाटील शेरू भाई फकिरा वाले युवा जिल्हाध्यक्ष आनंत काळे व महिला जिल्हाध्यक्ष मेश्राम ताई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे  अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात अनेकांनी पक्षाचे नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले यावेळी इम्रान फकीरावाले श्रीपाद देशमुख व मानोरा तालुका व कारंजाचे हाजी  राहूफ मामू जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व  मंगरूळपीर शहराध्यक्ष इरफान शेख व बबलू शेख   अमीर घुगी वाले विनायक पाटील किशोर नाईक व मनोज चव्हाण युवा तालुका अध्यक्ष कार्यक्रम विनोद पाटील राजू जयस्वाल राजू भाऊ बोरकर हाजी एजाज भाई. चेतन चव्हाण शेगीकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments