दि. १९/९/२०२३ रोज मंगळवार ते
सामुहिक पारायण व हरिणाम सप्ताह
हे.भ.प.कीसन मालोजीराव काळे मोवव्हगवान ता. कारंजा लाड यांच्या मधुर वाणीतून
दि. २८/९/२०१३ रोज गुरुवार पर्यंत आयोजीत केला आहे,
मंगळवार रात्री ८ ते १० वैकुठवासी ह.भ.प. जगदीश महाराज ठोकळ यांच्या आशिर्वादाने ह.भ.प. रामेश्वर महाराज उगले, तिर्थक्षेत्र वाघागड यांचा प्रर्वचनाचा कार्यक्रम
तसेच दि. २८/९/२०१३ रोज गुरुवारला सकाळी ठिक ९ ते ११ वाजता
ह.भ.प. श्री वामन महाराज, जांभरुणकर
ह.भ.प. श्री श्रीराम महाराज, मानोलीकर यांचे काल्याचे
किर्तन होऊन लगेच महाप्रसादाला सुरवात होईल. तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
आयोजक डॉ. दत्तात्रय देविदास चौधरी नवश्या गणपती उत्सव मंडळ,
आणि समस्त गावकरी मंडळी, चेहेल
0 Comments