मंगरूळपीर -
मंगरूळपीर येथिल मानाचा गणपति श्री बिरबलनाथ गणेश मंडळ ला
दि. 25 रोजी वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंह (भा.पो.से.), मंगरूळपीर पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी श्री बिरबलनाथ गणेश मंडळाला भेट दिली. यावेळी मंडळाची श्री गणेशजी ची पूजा व आरती केली.यावेळी बिरबलनाथ गणेश मंडळाचे अध्यक्ष आविष रामकुमार रघुवंशी यांनी एसपी साहेबांचे शाल, श्रीफळ देऊन मंडळा तर्फे सत्कार केला. संस्थानचे रामकूमार रघूवंशी यांनीही पोलीस निरीक्षक सूधाकर आडे यांचा सत्कार केला.या प्रसंगी रामकुमार रघुवंशी, योगेश रघुवंशी,गोलू तिवारी महाराज,गणेश मंडळाचे सदस्य,भक्तगण आदी ऊपस्थित होते.
0 Comments