शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा संघटक : गजानन पुंजाजीराव देशमुख (वाशिम जिल्हा), जिल्हा सहसंघटक : सुधील विल्हेकर ( वाशिम जिल्हा), सहसंपर्कप्रमुख : अनिल राठोड (कारंजा मानोरा विधानसभा), विवेक नाकाडे (वाशीम- मंगरुळपीर विधानसभा), विश्वनाथ सानप ( रिसोड-मालेगांव विधानसभा), उपजिल्हाप्रमुख : दत्ता पाटील तुरक (कारंजा - मानोरा विधानसभा), अनिल पाटील राऊत (वाशीम- मंगरुळपीर विधानसभा), डॉ. चंद्रशेखर देशमुख ( रिसोड मालेगांव विधानसभा), माणिकराव देशमुख (निवासी), विधानसभा प्रमुख गोपाल पाटील येवतकर (कारंजा मानोरा विधानसभा), बालाजी वानखेडे ( वाशीम-मंगरूळ पीर विधानसभा), अशोक आंभोरे ( रिसोड मालेगांव विधानसभा), विधानसभा समन्वयक : गणेश ठाकरे (कारंजा मानोरा विधानसभा), रवी पाटील राऊत (वाशीम- मंगरुळपीर विधानसभा), सुभाष बोरकर रिसोड ( रिसोड मालेगांव विधानसभा, विधानसभा संघटक संजय पवार (कारंजा- मानोरा विधानसभा), नागोराव ढेंगडे (वाशीम-मंगरूळ पीर विधानसभा), दीपक दहात्रे (मालेगांव विधानसभा), तालुकाप्रमुख विलास सुरळकर (कारंजा), रवि पवार ( मानोरा), रामदास मते (वाशिम), रामदास सुर्वे (मंगरुळ पीर) नारायण आरु ( रिसोड), उद्धव गोडे (मालेगांव), तालुका समन्वयक महेश बांबल (कारंजा), लक्ष्मण मानकर (मानोरा), देवानंद गुट्टे (वाशिम), सुभाष शिंदे (मंगरुळ पीर), घनश्याम मापारी ( रिसोड), भगवान बोरकर (मालेगांव), तालुका संघटक : गोपाल गांजरे (कारंजा), संतोष सुर्वे (वाशिम), बबनराव सावके (मंगरूळ पीर), आनंदा कुल्हाळ ( रिसोड), गजानन बोरचाटे (मालेगांव), शहरप्रमुख गणेश बाबरे ( कारंजा), संतोष पुरी (मानोरा), गजानन भादुर्गे (वाशिम), सचिन परळीकर (मंगरूळ पीर), संजय ईरतकर (रिसोड), देवा राऊत (मालेगांव).
0 Comments