---------------------------------------
वाशिम जिल्ह्यातील सर्व सन्माननिय आदिवासी बांधवांना जय बिरसा जय भिम .
जिल्ह्यातील सर्व सन्माननिय आदिवासी बांधवांना सुचित करण्यात येत आहे की.
दि. १० / ०९ / २०२३ रोज रविवारला सकाळी ठिक ११:०० वाजता किन्हीराजा येथिल कमलेश्वरी मंदिराच्या हॉल मध्ये आदिवासी समाजाच्या वतीने महत्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात येत आहे.
सभेमध्ये आदिवासी समाजाच्या समस्या, समाजावर होणारे अन्याय अत्याचार, समान नागरी कायदा, मणिपूर येथे घडलेली घृणास्पद घटना, व येणार्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीचे विषय तथा वेळेवर येणारे विषय सभेमध्ये घेण्यात येणार आहे.
तेंव्हा वाशिम जिल्ह्यातील सर्व अधिकारी, पदाधीकारी, कर्मचारी, सर्वच संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, मजुरदार, तरुण वर्ग व सर्वच आदिवासी समाज बांधवांनी वरील सभेला आवर्जुन न चुकता उपस्थित राहावे हि नम्र विनती
0 Comments