Ticker

6/recent/ticker-posts

शहरातून तीन अल्पवयीन तरुणी बेपत्ता

मोहन गगन अमरावती

अमरावती मुलींची फसवणूक व त्यांचे शोषण करण्याच्या घटना दररोज समोर येत आहे. गेल्या काही दिवसात राज्यात व देशात महिला, तरुणी बेपत्ता असल्याच्या हजारो तक्रारी करण्यात आल्या आहे. अशा घटना मध्ये सातत्याने वाढ होत आहे. यातच अमरावती शहरातून तीन अल्पवयीन तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.

यामध्ये बडनेरा येथील दोन बहिणींचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली व एक विद्यार्थिनी पंचवटी चौकातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती शेगाव गाडगे नगर परिसरातून बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या 
वडिलांनी दाखल केली
आहे. अशा घटनांमुळे पालकवर्गात चिंचेचे वातावरण दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील मसला येथील दोन तरुणी ३ सप्टेंबर रात्री पासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याची विस्तृत माहिती तक्रारीत पोलिसांना देण्यात आली आहे. तक्रारीत सांगण्यात आले की, तरुणींच्या वडिलांनी आपल्या नातेवाईकांना विचारपूस केल्यानंतर पोलिसांकडे मदत मागितली. शहरातील गाडगे नगर परिसरातील पार्लर मध्ये जाण्याचा बहाणा करून तरुणी घरून निघून गेल्याची तक्रार पोलिसात

Post a Comment

0 Comments