वाशिम, दि. 13 : संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यास येतो.
राज्य शासनाने 8 सप्टेंबर 2017 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार दरवर्षी जिल्हा पातळीवर आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय, शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, अंगणवाडी, बचतगट, आशा वर्कर, मदतनीस, विद्यार्धी, अधिकारी व कर्मचारी यांनी आज 13 ऑक्टोंबर रोजी आपत्ती धोके निवारण दिवस साजरा करण्याबाबत व प्रतिज्ञा घेण्याबाबत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी निर्देश दिले
0 Comments