लाखपुरी:१९ , मुर्तीजापुर तालुक्यामधील ग्राम विरवाडा येथे स्व .रमेशभाऊ मेसरे यांच्या स्मृती पित्यर्थ श्री .विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची स्थापना व कलश स्थापनेचा कार्यक्रम विरवाडा येथे बुधवार दिनांक- २०-१२-२०२३ ला गाव परिक्रमा दिंडी सोहळा व दुपारी २ ते ७ वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम व रात्री- ८ ते १०.३० निलेश महाराज झांबरे अमृतवाणीतून व मूर्ती स्थापना दिनांक- २१/१२/२०२३ रोजी गुरुवार व कलश स्थापना सकाळी ७ वाजता पासून ११ वाजेपर्यंत भारती महाराज परतवाडा व विजू महाराज खडे रामतीर्थ यांच्या हस्ते राहील व दहीहाडी सोहळा काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम विठ्ठल महाराज झाडोकार (साखरपूरकर) व महाप्रसाद गुरुवार दिनांक- २१-१२-२०२३ ला वेळ दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत स्थळ- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विरवाडा येथे राहिलं असे आव्हान श्रीराम बालाजी मेसरे व त्यांचा संपूर्ण मेसरे परिवार व समस्त गावकरी मंडळी विरवाडा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments