महाराष्ट्र महीला विकास मंच
त्रिरत्न महिला सन्मान प्रेरणा पुरस्कार सोहळा 2024 (वर्ष 2 रे )
अंतर्गत
जिजाऊ, साऊ,रमाऊ,या त्रिरत्नांच्या जयंती निमित्त
त्रिरत्न महिला सन्मान प्रेरणा पुरस्कारासाठी
!!! जाहीर आवाहन !!!
महाराष्ट्र महीला विकास मंचच्या वतीने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांना जिल्हा सांगली येथे राज्यस्तरीय , पुरस्कार सोहळ्याचे आयोजन १७ जानेवारी २०२४ करण्यात आले आहे.त्या साठी पुढील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
1) त्रिरत्न आदर्श महिला प्रेरणा,शिक्षिका सन्मान पुरस्कार
2) त्रिरत्न आदर्श महिला प्रेरणा,जीवन गौरव सन्मान पुरस्कार
3) त्रिरत्न आदर्श महिला प्रेरणा,उद्योजिका सन्मान पुरस्कार
4) त्रिरत्न आदर्श महिला प्रेरणा ,सामाजिक कार्यकर्ती सन्मान पुरस्कार
5) त्रिरत्न आदर्श महिला प्रेरणा, वैद्यकीय सन्मान पुरस्कार
6) त्रिरत्न आदर्श महिला प्रेरणा,क्रीडा सन्मान पुरस्कार
7) त्रिरत्न आदर्श माता महिला प्रेरणा, सन्मान पुरस्कार
8) त्रिरत्न आदर्श महिला प्रेरणा ,महीला पोलीस सन्मान पुरस्कार
9) त्रिरत्न आदर्श महिला प्रेरणा,विधीतज्ज्ञ पुरस्कार
10) त्रिरत्न आदर्श महिला प्रेरणा,उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
🔯 कार्यक्रमाचे नियोजन
प्रदेशाध्यक्ष
90284 08049
यांनी आवाहन केले आहे त्रिरत्न प्रेरणा पुरस्कार
या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी मान्यवर महिलांनी आपली माहिती / प्रस्ताव दि. २५ डिसेंबर २०२३ पर्यंत
खालील पत्त्यावर पाठवावेत .
🔯 श्रीमती रेवती आढाव. (महासचिव )
संपर्क - 94051 90985
पत्ता
एस एस टाईप, रुम नं 254, सेक्टर 2, वाशी, नवी मुंबई
400703
🔯 कार्यक्रमाचे प्रास्ताविक महितीसाठी संपर्क
विनिता दिवेकर. उपाध्यक्षा
94220 83886
🔯 सचिव 9820038672
🔯 प्रसारण मध्यम संपर्क
94211 51173
पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख
94238 72416
असे आवाहन महाराष्ट्र महीला विकास मंच राज्यसमीतीचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
कृपया माहिती दोन पानांचा बायोडाटा व दोन फोटो या स्वरूपात पाठवावा.
कार्यक्रमाचे ठिकाण
संत नामदेव सभागृह विठ्ठल मंदिर शिंपी गल्ली, सोमवार पेठ ,तासगाव , जिल्हा सांगली .
हॉल नियोजन-
दिनांक 17 जानेवारी 2024 बुधवारी रोजी .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ समाजसेवक, प्राध्यापक ,चळवळीतील वक्ते, थोर पुरोगामी विचारवंत, साहित्यिक ,डॉ .बाबुराव रामचंद्र गुरव या सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार त्या व्यक्तीच्या कार्याची प्रेरणा ठरतो.. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. उत्कृष्ठ सन्मानपत्र , सन्मान चिन्ह, समारंभ पूर्वक देण्यात येईल.
मागील वर्षी दिग्गज मान्यवर पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक मा.अण्णा हजारे मा.ॲड.वर्षाताई देशपांडे यांचे हस्ते, राज्यभरातील दिग्गज विविध क्षेत्रातील मान्यवरांना राळेगणसिद्धी येथे सन्मानित करण्यात आले होते.
हा प्रस्ताव आपण पाठवल्यानंतर त्याचे योग्य छाननी करून आपल्याला पुरस्कार देण्यात येतील व तसे आपल्याला संपर्क करण्यात येईल.
0 Comments