वाशिम दि.२३
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.यावेळी अधीक्षक राहुल वानखेडे, सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह ईतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी सुध्दा यावेळी पूष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0 Comments