Ticker

6/recent/ticker-posts

नवनीत राणांचे इम्तियाज जलील यांना खुले आव्हान; म्हणाल्या, “हिंमत असेल तर…”


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात चांगलाच शाब्दिक संघर्ष रंगला आहे.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात चांगलाच शाब्दिक संघर्ष रंगला आहे. काही दिवसांपूर्वी जलील यांनी राणा यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता नवनीत राणा यांनीदेखील जलील यांना थेट आव्हान दिले. हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा. मला पराभूत करून दाखवा, असे राणा म्हणाल्या आहेत. त्या अमरावतीत एका कार्यक्रमात बोलत होत्या

Post a Comment

0 Comments