Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीरला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजुर



 राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरनिय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आशिर्वादानेच वाशिम जिल्ह्यातील मंगरूळनाथ येथील ग्रामीण रूग्णालयाचे ३० खाटावरून ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयामधे “विशेष बाब” म्हणुन श्रेणीवर्धन झालेले आहे.
          वाशिम मंगरूळनाथचे लोकप्रिय तथा निष्काम कर्मयोगी असलेले आमदार श्री लखनजी मलिक यांच्या विशेष प्रयत्नाने आज मंगरूळनाथ वासियांचे स्वप्न पूर्ण झाले. 
या करीता अवर सचीव मंञालय मुंबई  उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे शासकीय स्वीय सहाय्यक अमोल पाटणकर साहेब यांनी स्वता लक्ष देऊन मंगरूळ पीर तालुक्या करीता खुप चांगले काम केल्या बद्दल धन्यवाद 

         तसेच आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाशिम जिल्हावासिया तर्फे मानाचा मुजरा

उपजिल्हा रुग्णालय मंजुरीमुळे आरोग्यसेवा सुरळीत मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या तोकडी असल्यामुळे ही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नाला यश मिळाले असून खाटांची वाढलेली संख्या व श्रेणीवर्धनमुळे तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळून आरोग्यसेवेवरचा ताण कमी होईल तसेच रुग्णांना त्वरीत उपचार मिळू शकेल.

Post a Comment

0 Comments