सेलूबाजार वार्ता :- उत्पन्न बाजार समिती रोडवरील बुद्ध विहारांमध्ये 14 एप्रिल रोजी सर्वांनी उपस्थिती दर्शवून अनेक मान्यवरांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सेलू बाजार परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक किशोर बापू देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संध्याकाळी बुद्ध विहार पासून पूर्ण गावात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वंदन करून
शांततेत वाजत गाजत रॅली काढण्यात आली.
आकर्षक शांतीचे संदेश दिले व महाप्रसादाच्या आयोजन करून सर्वांनी विहार मध्ये प्रसाद ग्रहण केले.सर्वांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी भाविक जमले होते.
0 Comments