जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करा, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा यांचा भ्रष्ट,मनमानी,माहिती अधिकारात माहिती न देणे,तक्रारीवर कारवाई न करता चिरी मेरी घेणे असे बरेचसे गैरप्रकारबाबत - आजपर्यंत त्यांच्या कार्यालयात बरेचसे वेळ अवलोकनसाठी गेले परंतु एकतर त्यांचे अधिकारी गैरहजर असतात . शांतता व सुव्यवस्थेच्या मार्गाने शेवटचा पर्याय जनमाहिती अधिकारी यांच्या टेबल समोर बसलो परंतु ते आलेच नाहीत म्हणून दि.सोमवारी सुट्टी असल्याने लगतच्या दि.26 मार्च 2024 गेलो व प्रत्येक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या केबीन मधे गेलो तेव्हा तेथील त्यांना सर्व प्रकार सांगितला तेव्हा ते म्हणाले तुम्ही मला का भेटला नाही मी सांगितले कि तुम्ही कसे अवलोकन करायला देणार तुम्हाला बाकीचे कामे आसतात परंतु तुमचा कर्मचारी भेटत नाही तर ते म्हणाले मी आपल्याला सर्व माहिती देतो परंतु आता वेळ नाही तुम्ही सोमवारी या .मी सोमवार दि.01/04/2024 रोजी त्यांच्या कार्यालयात गेलो तर मला वाटले मी जर्मनीच्या हिटलरच्या तर चूकून केबीन मधे आलो नाही कारण ते वागणे,बोलणे लोकशाहीचा अपमान करणारे होते ते म्हणाले असा कोणत्याही प्रकारचा GR नाही मी म्हणालो आपण म.श.प.सं2018/प्र.क्र.45/कार्या6/दि.26/11/2018 चा GR पहा तर ते म्हणाले मी तुमचा काय नोकर आहे? अशा उद्धट पनाची वागणूक देणाऱ्या आता लोकशाहीत असे बोतता येते का ? तुम्हीच मला GR आणून दाखवा नंतरच मी मा.जिल्हाधिकारी यांना भेटलो व आमरण उपोषणचा विचार ,घडलेला प्रकार सांगितले तर ते म्हणाले कि आता आचारसंहिता मी त्यांना सांगितले कि मी संविधानिक मार्गाने आचार संहितेच्या अटी,शर्थीचे पालन करेन ते म्हणाले बरोबर आहे परंतु आपल्याकडे वेळ द्यायला मिळेल का ? मी सांगितले माझ्यासाठी वेळ कशासाठी देताय माझे आमरण उपोषण मधे बरे वाईट झाले तरी चालेल मला हवा आहे . ते म्हणाले मी DHO ला सांगतो.नंतर मी GR ची प्रिंट काढली DHo ना दाखविण्यासाठी व मला त्यांचा पहिला अनुभव आल्याने आमरण उपोषण चे निवेदन सुध्दा बरोबर घेऊन दि.02/04/2024 रोजी 3.50 ला त्यामुळे केबीन मधे गेलो आसता मी म्हणालो हा पहा GR तर ते म्हणाले मी कुठं मागितला आहे.एवढे खोटे बोलणारा,अर्धवट अधिकारी मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला कारण महाराष्ट्राचे मोठे अधिकारी यांना सुद्धा भेटलो आहे बरेच वेळा परंतु खुपच सौजन्याने वागणूक देतात असा अनुभव कधीच आलेला नाही.हा स्वतःजि.प.चा मालकच समजायला लागला आहे माञ कालचा अनुभव माझ्या जिव्हारी लागल्याने त्यांना पहिल्यांदा निवेदन दिले जिल्हाधिकारी यांचे नाव पाहू ते भडकले व जावा जिल्हाधिकारी यांच्याकडे मी घाबरत नाही. नंतर ceo mm ना भेटायला गेलो परंतु त्या नसल्याने निवेदन देऊन पोच घेतली नंतरजिल्हाधिकारी ,पोलीस प्रमुख यांना निवेदन दिले .हा DHO एवढा अर्धवट आहे तो म्हणाला की जे काही आरोग्य विभागात गैरप्रकार आहेत त्यांच्या कारवाईचे अधिकार THO यांना दिलेत मला संपूर्ण जिल्हा पहायला लागतो म्हणून मी लगेचच सातारा THO यांना भेटलो व त्यांना सांगितले कि सातारा तालूक्यातील तक्रारी वर आपणच कारवाई केली पाहिजे असे DHo म्हणतात तर ते म्हणाले आम्हांला अधिकार नाहीत मग तस लेखी आभिप्राय घेतला व बाकीच्या सर्व THo ना विचारले असता त्यांनीही हेच सांगितले .मी त्यांना सांगितले तात्कालिन ceo कधीही राञी ,अपराञी फोन नाही लागला तर नुसता मेल जरी केला तरी दुसऱ्या दिवशी कारवाई होत होती.मग उद्धट पणाची वागणूक देणार अधिकारी नक्की कोण आहे? कारण त्याचे वर्तन संविधानिक व लोकशाहीच्या विरोधात आहे म्हणून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील. अशा मुजोर अधिकारी Dho सातारा यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ,निलंबन,चौकशी , म्हणून नार्को टेस्ट करावी व सर्व cctv फुटेज ताब्यात द्यावे कारण आजपर्यत मी कधीच उपोषण अर्ध्यातून सोडलेले नाही मग माझा मृत्यू झाला तरीसुद्धा चालेल आम्हा सातारकरांना न्याय हवा आहे न्याय मिळाल्यास लोकशाही शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन करू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण चौकशी करून सातारकरांना न्याय द्यावा असे जनसामान्यात बोलले जात आहे. वारंवार अधी नियमाचा भंग करणाऱ्य डॉक्टर खिपले वर कारवाई ची
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments