Ticker

6/recent/ticker-posts

पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांपर्यंत पोहचवली- प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे


साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात डॉ पंजाबराव देशमुख यांची पुण्यतिथी संपन्न

शेलुबाजार वार्ता :⁠- दि.१०
मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा येथे राष्ट्रीय  सेवा योजनेच्या वतीने दिनांक १० एप्रील २०२४ ला  डॉ  पंजाबराव देशमुख यांची पुण्यतिथी संपन्न झाली.  याप्रसंगी कार्यक्रमाची सुरूवात डॉ  पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बापूराव  डोंगरे  यांनी केले. यानंतर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  देवेंद्र गाव़ंडे यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, डाॅ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांपर्यंत पोहचवली. विद्यार्थ्यानी त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यायला पाहिजे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा डॉ ममता पाथ्रीकर, डाॅ  गजानन घोंगटे, डाॅ जयाप्रभा भगत, प्रा.दीपक भगत, डाॅ. सुनील बोरचाटे, डाॅ सचिन कडू, प्रा.रवि कुटे , प्रा.राधिका सावके, प्रा. दिलीप मुंदे, प्रा धनंजय पाथ्रीकर, संजय राऊत,  गणेश राऊत, गजानन बाईस्कार, पांडुरंग डाबेराव, संजय गांजरे, इ. प्राध्यापक व कर्मचारी  तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

----------------------------------------------

वजन कमी करायचे सुटलेलं पोट कमी करायचे तर आजच फोन करा वैद्य आर एस देशमुख संचालक ऋषिकेश आयुर्वेदा भारत सरकार रजिस्टर 25 वर्षांचा अनुभव शंभर टक्के आयुर्वेदिक औषध चूर्ण पावडर स्वरूपात आणि गोळ्या स्वरूपात औषधाची किंमत रुपये 5000 संपूर्ण तीन महिन्याचे औषध मिळते आणि सोबत तीन महिन्याचे औषध मोफत मोफत मोफत मोबाईल नंबर 960 730 58 63 तुम्ही वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केला आहे पोट कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केला आहे कोणताही गुण आला नाही तर आमच्या या आयुर्वेदिक औषधाचा अवश्य लाभ घ्यावा कोणताही साईड इफेक्ट नाही कोणतेही पथ्य नाही व्यायाम करण्याची गरज नाही डायटिंग करण्याची गरज नाही अगदी घरबसल्या वजन कमी करा औषध घरपोच पाच दिवसात मिळते फोन करा 960 730 58 63 नाव पत्ता व्हाट्सअप करावा वजन वाढल्यामुळे हार्ट अटॅक बीपी शुगर डायबिटीस किडनीचे आजार करतात दम लागतो गुडघे दुखतात संडासला बसता येत नाही घेण्यासाठी दम लागतो म्हणूनच वजन कमी करा महिन्याला तीन ते चार किलो वजन कमी होते पोट कमी होते जाडी कमी होते औषध घरपोच मागवा आणि आपले शरीर सुंदर बनवा. सुडोल बनवा सर्व स्त्री पुरुषांसाठी हे औषध लहान मुलांसाठी खूप चांगले लाभदायक आहेत

Post a Comment

0 Comments