Ticker

6/recent/ticker-posts

पिंप्री खुर्द येथे विश्वेश्वर संस्थान व रुक्मिणी माता गोरक्षण वर्धापन दिवस आणि महाप्रसाद


शेलुबाजार वार्ता :⁠- येथून जवळच असलेले पिंप्री खुर्द येथे सर्व भाविक एकत्रित येऊन विश्वेश्वर संस्थान व रुक्मिणी माता गोरक्षण वर्धापन दिवस मोठ्या हर्ष उल्हास आणि साजरा करीत त्यानिमित्त संगीत गाथा पारायण व हरिपाठ सोहळा व भव्य यात्रेचे आयोजन केले होते सात दिवस विविध प्रकारचे कीर्तन भजन व कलश स्थापना दैनंदिन कार्यक्रम उत्साहित समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करून दि. 08.04.2024 रोज सोमवार रोजी सांगता करण्यात आली.

शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला या भव्य स्वरूपाच्या कार्यक्रमात समस्त गावकरी मंडळी व तसेच पर गावातील भाविकांनी उपस्थिती दर्शवून हर्ष 
उल्हासांने कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
        महाप्रसाद शांततेत सर्व परिसरातून भाविकांनी प्रसाद ग्रहण केले तसेस गावकरी मंडळाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करून युवकांनी अधिक परिश्रम घेऊन सर्वांचा सहभाग लाभला.

Post a Comment

0 Comments