Ticker

6/recent/ticker-posts

राजकारणा पलीकडे गप्पागोष्टी...

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या पत्नी वैशाली ताई देशमुख व महायुतीचे उमेदवार राजश्री ताई पाटील महल्ले यांच्यात मनमोकळेपणाने रंगलेल्या गप्पा. राजकारणात कायमचे वैर नसते या गोष्टीचा प्रत्यय राजश्रीताईंनी या छायाचित्रातून दिला.

Post a Comment

0 Comments