Ticker

6/recent/ticker-posts

फ्लॅमिंगो आत्महत्या शोधत आहे पर्याय! पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे

गुलाबी रंग प्रेमाचा जीवनाचा, नवीन पिढी अंकुरण्याच प्रतीक.2022  मध्ये मुंबई मध्ये 13 पट जास्त फ्लॅमिंगोचे आगमन झाले.विकासाशी जुळवून घेत, विकासाला वाट देत, ट्रान्स हार्बर लिंक कामाच्या परिसराच्या 500 मीटर किंवा त्या पेक्षा जास्त अंतर सोडून फ्लॅमिंगो नांदू लागले.विकासाला पक्षी जगताने जागा दिली.मानव विकासाशी जुळवून घेत फ्लॅमिंगो आपल्या जीवनात छान जगत आहेत पण या नवीन जीवन शैलीत जर पुन्हा मानव हस्तक्षेप झाला तर फक्त मृत्यूचं पर्याय असतो.141 वर्ष जुनी बी.एन. एच. यस. ची कार्यप्रणाली तशी इंग्रज कालीन आहे.
सिडको, नवी मुंबई मध्ये फेब्रुवारी मध्ये काही दोन तीन वेळेस साइन बोर्ड वर धडकून फ्लॅमिंगो आत्महत्या घटना समोर आल्या.पण ह्या घटना सामान्य दाखवून संपवल्या गेल्या.त्यात बी. एन. एच. यस. ने कारण दिले लाईट प्रदूषण मुळे फ्लॅमिंगो चे डोळे दिपून चुकीने सिडको साइन बोर्ड वर धडकले.पण खरच लाईट प्रदूषण समस्या असेल तर 2022 मध्ये ज्या जागी 10,000 फ्लॅमिंगो येत होते तिथे 1,50,000 फ्लॅमिंगो कसे आले, हा प्रश्न पक्षी संशोधन सूर्यकांत खंदारे विचारतात.हा साइन बोर्ड काढला आहे पण फ्लॅमिंगो आत्महत्या थांबातील का?नवी मुंबई डी. पी. यस. येथे 8 फ्लॅमिंगो मृत अवस्थेत आढळले.येथे या स्वरूपाची दुसरी घटना आहे.
रीती प्रमाणे फ्लॅमिंगो सॅम्पल तपासणी साठी पाठवले. त्यात कुठलेही विष बाधा झाली नहीं हे निष्पन्न होईल आणि हे प्रकरण संपेल.सामान्य नागरिकानी व्हाट्सअप ग्रुप बनवून फ्लॅमिंगो मृत्यू चे फोटो वायरल केले.तसेच नागरिकांनी मुख्यमंत्री यांच्या कडे या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली.पण शासनाकडे किंवा बी. एन. एच. यस. कडे पक्षी मृत्यू / आत्महत्याचे तज्ञ् आहेत का?सिडको साइन बोर्ड / डी. पी. यस. नवी मुंबई येथे फ्लॅमिंगो आत्महत्या केव्हा वैज्ञानिक दृष्टीने समोर येतील.किती काळ इंग्रज कालीन व्यवस्थेवर पक्षी जगत चालून उध्वस्त होत राहील असे पक्षी संशोधन सूर्यकांत खंदारे म्हणतात.केव्हा पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे यांचा पक्षी संशोधन पथदर्शी प्रस्ताव केव्हा प्रारीत होऊन, फ्लॅमिंगो आत्महत्या पर्याय का शोधत आहे!केव्हा पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे यांचा पक्षी संशोधन पथदर्शी प्रस्ताव केव्हा प्रारीत होईल.फ्लॅमिंगो आत्महत्या पर्याय का शोधत आहे!याचा उलगडा होईल?

Post a Comment

0 Comments