मंगरूळपीर शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख शेख नवेद यांचे जिल्हाधिकारी यांना 25 जून रोजी निवेदन दिले होते. निवेदन नमूद होता की नगर परिषद मंगरूळपीर कार्यालयात जन्म व मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले आहेत.जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी नागरिक न.प.कार्यालयात गेले असता, आमच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे विलंब होत आहे अशा प्रकारची उडवा उडवीची उत्तरे तेथील कर्मचारी देत होतो. त्यासाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत होते.त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून आपण याची चौकशी करून न.प.प्रशासनाला नागरिकांना जन्म मृत्यूच्या नोंदीचे प्रमाणपत्र त्वरित देण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती...या अनुषंगाने मुख्याधिकारी नगरपरिषद मंगरूळपीर यांनी 5 जून रोजी लेखी आदेश दिले की नवीन नोंदी घेणे याबाबत मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असून अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने खालील नमूद सर्व कर्मचारी वर्गाने व पथक प्रमुख यांनी नेमून दिलेल्या महिन्याची अर्ज शनिवार व रविवार रोजी कार्यालयात उपस्थित राहून निपटारा करावा.उपरोक्त नुसार सर्व कर्मचारी यांनी शनिवार व रविवार रोजी कार्यालयीन वेळेत तसेच कार्यालयात उपस्थित राहून संपूर्ण अर्जाचा निपटारा करावा अर्ज प्रलंबित राहिल्यास आपले कडील अर्ज निकाली निघेपर्यंत आपले काम सांभाळून अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करावी व याबाबत जन्म मृत्यू विभाग लिपिक यांनी सर्व पथक प्रमुख सोबत व टीम सोबत मिळून अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करावी करिता आदेशित करण्यात येत आहे. सदर कामात कोणीही टाळाटाळ करू नये वा अनुपस्थित राहू नये.असे लेखी आदेश मुख्याधिकारी यांनी दि.5 जुलै रोजी दिले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments