Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य वर्दिनी वाशी तर्फे देवरुख वतीने नेत्र तपासणी, आयुष्यमान कार्ड वाटप

                 
    देवरुख नजीक असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र धामापूर अंतर्गत आरोग्य वर्दिनी वाशी तर्फे देवरुख येथे लायन्स हॉस्पीटल व उपकेंद्र वाशी वतीने मोतिबिंदू नेत्र तपासणी करण्यात आली            ग्रामपंचायत वाशी तर्फे देवरुख व आरोग्य वर्दिनी वाशी वतीने आयुष्य मान कार्ड वाटप, आरोग्य तपासणी, किरक जन्य आजार विषयी जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम डॉ. व्ही. आर. रायभोळे सर, डॉ. विजय पवार सर, डॉ. भक्ती वाजे वैद्यकिय अधिकारी, अशोक बोरसे आरोग्य सहाय्यक, स्वाती गुरव आरोग्य सहाय्यीका यांच्या मार्ग दर्शन खाली सामुदाय आरोग्य अधिकारी नागरगोजे, आरोग्य सेविका प्रिंयाका इंगळे, आरोग्य सेवक सूमित यादव आशासेविका मनिषा सांवत यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी सरपंच अनुष्का सावंत, उपसरपंच सुनिल सावंत, सर्व ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्य वाशी ग्रामस्थ बंधू भगिनी हजर होत्या  यामध्ये सुमारे १५० लाभार्थी लाभ घेतला

Post a Comment

0 Comments